if you want to remove an article from website contact us from top.

  सन 2016साली झालेल्या ऑलंपिक सामन्यातील सुवर्ण रजत व कांस्यपदक मिळवणाऱ्या खेळाडूंची माहिती

  Mohammed

  Guys, does anyone know the answer?

  get सन 2016साली झालेल्या ऑलंपिक सामन्यातील सुवर्ण रजत व कांस्यपदक मिळवणाऱ्या खेळाडूंची माहिती from screen.

  सन 2016साली झालेल्या ऑलंपिक सामन्यातील सुवर्ण रजत व कांस्यपदक मिळव

  सन 2016साली झालेल्या ऑलंपिक सामन्यातील सुवर्ण रजत व कांस्यपदक मिळवणाऱ्या खेळाडूंची माहिती ​

  Question : Next Question

  सन 2016साली झालेल्या ऑलंपिक सामन्यातील सुवर्ण रजत व कांस्यपदक मिळवणाऱ्या खेळाडूंची माहिती​

  Related Answer

  राजस्थान की रजत बूंदे भाग -1

  More Related Question & Answers

  Disclaimer

  The questions posted on the site are solely user generated, Doubtnut has no ownership or control over the nature and content of those questions. Doubtnut is not responsible for any discrepancies concerning the duplicity of content over those questions.

  Similar Questions Asked By Users

  Prasiddh भारत? व????ानि? ?ा व?य??तितव ?व? भ?ति? वि??यान म? ?न?? य??दान ?? स??? बध?द ?र?? विस

  Ats स?वान?भ?त प?रा??ति? स?व? ?र??ा ??रिया ???द?र , kharhkiya , sendhwa

  ????र?वियस ?यर ??व?श??न प?पर?स of administrative law objectve type in hindi

  ??स kay ?ह? ?? week मध? द?न व?ळा य?त? mant मध? य?त? नाह? ?णि year मध? ??दा य?त?

  स्रोत : www.doubtnut.com

  २०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

  २०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

  https://mr.wikipedia.org/s/2nrz

  विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  ऑलिंपिक खेळात भारत भारतीय ध्वज आय.ओ.सी. संकेत  IND

  एन.ओ.सी. भारतीय ऑलिंपिक संघ

  संकेतस्थळ http://www.olympic.ind.in/ (इंग्रजी)

  पदके

  क्रम: 67 सुवर्णरौप्यकांस्यएकूण

  ऑलिंपिक इतिहास

  उन्हाळी ऑलिंपिक

  १८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२  • २०१६  • २०२०

  हिवाळी ऑलिंपिक

  १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४  • १९९८ • २००२  • २००६  • २०१४  • २०१८

  ब्राझील येथील रियो दि जानेरो येथे ५ ते २१ ऑगस्ट २०१६ दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या २०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत सहभागी झाला.

  ह्या ऑलिंपिक स्पर्धेतील १५ खेळांतील ६७ क्रिडाप्रकारांमध्ये भारताचे ११७ खेळाडू सहभागी झाले. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या ही आजवरची सर्वात जास्त आहे. याआधी भारतातर्फे सर्वात जास्त ८३ ॲथलिट २०१२ मध्ये सहभागी झाले होते.

  पदकविजेते[संपादन]

  पदक नाव खेळ प्रकार दिनांक

  रजत पी. व्ही. सिंधू बॅडमिंटन महिला एकेरी १९ ऑगस्ट

  कांस्य साक्षी मलिक कुस्ती महिला फ्रीस्टाईल ५८ किलो १७ ऑगस्ट

  खेळानुसार पदकेखेळ एकूण

  बॅडमिंटन ० १ ० १ कुस्ती ० ० १ १

  एकूण लिंगानुसार पदकेलिंग एकूण

  पुरुष ० ० ० ० महिला ० १ १ २

  एकूण

  स्पर्धक[संपादन]

  खेळ पुरूष महिला एकूण प्रकार

  ॲथलेटिक्स १७ १७ ३४ १९

  कुस्ती ४ ३ ७ ७ गोल्फ २ १ ३ २ जलतरण १ १ २ २

  जिम्नॅस्टिक्स ० १ १ ५

  ज्युदो १ ० १ १ टेनिस २ २ ४ ३ टेबल टेनिस २ २ ४ २ तिरंदाजी १ ३ ४ ३ नेमबाजी ९ ३ १२ ११ बॅडमिंटन ३ ४ ७ ४ मुष्टियुद्ध ३ ० ३ ३ रोइंग १ ० १ १ वेटलिफ्टिंग १ १ २ २ हॉकी १६ १६ ३२ २ एकूण ६३ ५४ ११७ ६७

  ॲथलेटिक्स[संपादन]

  भारतीय ॲथलीट खालील ॲथलेटिक प्रकारांसाठी पात्र ठरले (एका प्रकारासाठी जास्तीत जास्त ३ ॲथलीट्स)[१][२]

  Key

  नोंदी–ट्रॅक इव्हेंट्समधील फक्त ॲथलीटच्या हीटमध्ये दिले गेलेले क्रमांकपा = पुढील फेरीसाठी पात्रq = पराभूत खेळाडूंमधील सर्वाधिक जलद खेळाडू म्हणून पुढील फेरीसाठी पात्र , मैदानी प्रकारांमध्ये पात्रता निकष साध्य न करता स्थानNR = राष्ट्रीय विक्रमSB = मोसमातील सर्वोत्कृष्ट कामगिरी

  ला/ना = क्रिडाप्रकारासाठी फेरी लागु नाही

  बाय = फेरीमध्ये ॲथलीटने स्पर्धा करण्याची गरज नाही

  पुरूष

  ट्रॅक आणि रोड प्रकार

  ॲथलीट प्रकार हीट उपांत्य अंतिम

  निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक

  मुहम्मद अनस ४०० मी ४५.९५ ६ पुढे जाऊ शकला नाही

  जिन्सन जॉन्सन ८०० मी १:४७.२७ ५ पुढे जाऊ शकला नाही

  मुहम्मद अनस अय्यासामी धरून मोहन कुमार ललित माथूर मोहम्मद कुन्ही

  अरोकीआ राजीव ४ × ४०० मी रिले अपात्र ला/ना पुढे जाऊ शकला नाही

  थोनाकल गोपी मॅरेथॉन ला/ना २:१५:२५ PB २५

  खेटा राम ला/ना २:१५:२६ PB २६

  नितेंदर सिंग रावत ला/ना २:२२:५२ ८४

  गणपती क्रिष्णन २० किलोमीटर चाल ला/ना अपात्र

  गुरमीत सिंग ला/ना १ः२१:२१ १३

  मनीष सिंग ला/ना अपात्र

  संदीप कुमार ५० किलोमीटर चाल ला/ना ४:०७:५५ ३५

  मैदानी प्रकार

  ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम

  अंतर स्थान अंतर स्थान

  अंकित शर्मा लांब उडी ७.६७ २४ पुढे जाऊ शकला नाही

  रेनजित महेश्वरी तिहेरी उडी १६.१३ ३० पुढे जाऊ शकला नाही

  विकास गौडा थाळीफेक ५८.९९ २८ पुढे जाऊ शकला नाही

  महिला

  ट्रॅक आणि रोड प्रकार

  ॲथलीट प्रकार हीट उपांत्य अंतिम

  निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक

  दुती चंद १०० मी ११.६९ ७ पुढे जाऊ शकली नाही

  श्राबणी नंदा २०० मी २३.५८ ६ पुढे जाऊ शकली नाही

  निर्मला शेवरान ४०० मी ५३.०३ ६ पुढे जाऊ शकली नाही

  टिनू लुका ८०० मी २:००.५८ ६ पुढे जाऊ शकली नाही

  ललिता बाबर ३००० मी स्टीपलचेस ९:१९.७६ NRq ला/ना ९:२२.७४ १०

  सुधा सिंग ९:४३.२९ ९ ला/ना पुढे जाऊ शकली नाही

  निर्माला शेवरान टिनू लुका एम. आर. पुवाम्मा अनिल्डा थॉमस अश्विनी अक्कुंजी* देबश्री मजुमदार*

  जिस्ना मॅथ्यूज* ४ × ४०० मी रिले ३:२९.५३ ७ ला/ना पुढे जाऊ शकल्या नाहीत

  ओ. पी. जैशना महिला मॅरेथॉन ला/ना २:४७:१९ ८९

  कविता राऊत ला/ना २:५९:२९ १२०

  खुशबीर कौर २० किलोमीटर चाल ला/ना १:४०:३३ ५४

  सपना पुनिया ला/ना शर्यत पूर्ण करु शकली नाही

  मैदानी प्रकार

  ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम

  अंतर स्थान अंतर स्थान

  मनप्रीत कौर गोळाफेक १७.०६ २३ पुढे जाऊ शकली नाही

  सिमा अंटिल थाळीफेक ५७.५८ २० पुढे जाऊ शकली नाही

  कुस्ती[संपादन]

  ऑलिंपिकसाठी भारताचे आठ मल्ल खालील वर्गात पात्र होऊ शकले. एकूण ५ भारतीय पुरूष मल्लांना ऑलिंपिकमधील स्थान मिळाले. वर्ल्ड रेसलिंग चँपियनशिप, २०१५ मध्ये पुरूष फ्रिस्टाईल ७४ किलो गटात एकाला आणि आशियाई पात्रता स्पर्धा, २०१६ मध्ये सर्वोच्च दोन अंतिम सामन्यांत पोहोचलेल्या दोन मल्लांना ऑलिंपिकमधील स्थान मिळाले.[३]

  याशिवाय इतर वेगळ्या विश्व पात्रता स्पर्धेमधून भारताच्या आणखी तीन मल्लांनी ऑलिंपिकमधील आपले स्थान पक्के केले. त्यापैकी एक पुरूष फ्रिस्टाईल – ५७ किलो वजनीगटासाठी उलानबातर येथे २०१६ विश्व रेसलिंग ऑलिंपिक पात्रता स्पर्धा १ मध्ये आणि आणखी दोन महिला फ्रिस्टाईल ४८ व ५८ किलो वजनी गटात इस्तंबूल येथे २०१६ विश्व रेसलिंग ऑलिंपिक पात्रता स्पर्धा २ दरम्यान पात्र ठरल्या.

  ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या सात मल्लांना मादक पदार्थांच्या सेवनामुळे निलंबित केले गेले आणि ११ मे २०१६ रोजी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने पुरूष ग्रीको-रोमन ८५ किलो आणि महिला फ्रिस्टाईल ५३ किलो गटांमध्ये भारताच्या आणखी दोन मल्लांना ऑलिंपिकसाठी परवाना दिला.[४][५]

  स्रोत : mr.wikipedia.org

  २०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

  ब्राझील येथील रियो दि जानेरो येथे ५ ते २१ ऑगस्ट २०१६ दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या २०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत सहभागी झाला. ह्या ऑलिंपिक स्पर्धेतील १५ खेळांतील ६७ क्रिडाप्रकारांमध्ये भारताचे ११७ खेळाडू सहभागी झाले. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या ही आजवरची सर्वात जास्त आहे. याआधी भारतातर्फे सर्वात जास्त ८३ ॲथलिट २०१२ मध्ये सहभागी झाले होते.

  २०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

  २०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत From Wikipedia, the free encyclopedia

  २०१२ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल

  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल - पुरुष

  ब्राझील येथील रियो दि जानेरो येथे ५ ते २१ ऑगस्ट २०१६ दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या २०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत सहभागी झाला.

  Quick facts: ऑलिंपिक खेळात भारत, आय.ओ.सी. संकेत , एन....

  ह्या ऑलिंपिक स्पर्धेतील १५ खेळांतील ६७ क्रिडाप्रकारांमध्ये भारताचे ११७ खेळाडू सहभागी झाले. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या ही आजवरची सर्वात जास्त आहे. याआधी भारतातर्फे सर्वात जास्त ८३ ॲथलिट २०१२ मध्ये सहभागी झाले होते.

  पदकविजेते

  पदक नाव खेळ प्रकार दिनांक

  रजत पी. व्ही. सिंधू बॅडमिंटन महिला एकेरी १९ ऑगस्ट

  कांस्य साक्षी मलिक कुस्ती महिला फ्रीस्टाईल ५८ किलो १७ ऑगस्ट

  खेळानुसार पदकेखेळ एकूण

  बॅडमिंटन ० १ ० १ कुस्ती ० ० १ १

  एकूण लिंगानुसार पदकेलिंग एकूण

  पुरुष ० ० ० ० महिला ० १ १ २

  एकूण

  स्पर्धक

  Table info: खेळ, पुरूष, महिला, एकूण, प्रकार...

  ॲथलेटिक्स

  भारतीय ॲथलीट खालील ॲथलेटिक प्रकारांसाठी पात्र ठरले (एका प्रकारासाठी जास्तीत जास्त ३ ॲथलीट्स)

  Key

  नोंदी–ट्रॅक इव्हेंट्समधील फक्त ॲथलीटच्या हीटमध्ये दिले गेलेले क्रमांकपा = पुढील फेरीसाठी पात्रq = पराभूत खेळाडूंमधील सर्वाधिक जलद खेळाडू म्हणून पुढील फेरीसाठी पात्र , मैदानी प्रकारांमध्ये पात्रता निकष साध्य न करता स्थानNR = राष्ट्रीय विक्रमSB = मोसमातील सर्वोत्कृष्ट कामगिरी

  ला/ना = क्रिडाप्रकारासाठी फेरी लागु नाही

  बाय = फेरीमध्ये ॲथलीटने स्पर्धा करण्याची गरज नाही

  पुरूष

  ट्रॅक आणि रोड प्रकार

  Table info: ॲथलीट, प्रकार, हीट, उपांत्य, अंतिम...

  ▼ मैदानी प्रकार

  Table info: ॲथलीट, प्रकार, पात्रता, अंतिम, अंतर...

  ▼ महिला

  ट्रॅक आणि रोड प्रकार

  Table info: ॲथलीट, प्रकार, हीट, उपांत्य, अंतिम...

  ▼ मैदानी प्रकार

  Table info: ॲथलीट, प्रकार, पात्रता, अंतिम, अंतर...

  कुस्ती

  ऑलिंपिकसाठी भारताचे आठ मल्ल खालील वर्गात पात्र होऊ शकले. एकूण ५ भारतीय पुरूष मल्लांना ऑलिंपिकमधील स्थान मिळाले. वर्ल्ड रेसलिंग चँपियनशिप, २०१५ मध्ये पुरूष फ्रिस्टाईल ७४ किलो गटात एकाला आणि आशियाई पात्रता स्पर्धा, २०१६ मध्ये सर्वोच्च दोन अंतिम सामन्यांत पोहोचलेल्या दोन मल्लांना ऑलिंपिकमधील स्थान मिळाले.

  याशिवाय इतर वेगळ्या विश्व पात्रता स्पर्धेमधून भारताच्या आणखी तीन मल्लांनी ऑलिंपिकमधील आपले स्थान पक्के केले. त्यापैकी एक पुरूष फ्रिस्टाईल – ५७ किलो वजनीगटासाठी उलानबातर येथे २०१६ विश्व रेसलिंग ऑलिंपिक पात्रता स्पर्धा १ मध्ये आणि आणखी दोन महिला फ्रिस्टाईल ४८ व ५८ किलो वजनी गटात इस्तंबूल येथे २०१६ विश्व रेसलिंग ऑलिंपिक पात्रता स्पर्धा २ दरम्यान पात्र ठरल्या.

  ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या सात मल्लांना मादक पदार्थांच्या सेवनामुळे निलंबित केले गेले आणि ११ मे २०१६ रोजी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने पुरूष ग्रीको-रोमन ८५ किलो आणि महिला फ्रिस्टाईल ५३ किलो गटांमध्ये भारताच्या आणखी दोन मल्लांना ऑलिंपिकसाठी परवाना दिला.

  सुची

  VT – पाडाव करून विजय.

  PP - गुणांनुसार निर्णय – तांत्रिक गुणांनी पराभूत.

  PO - गुणांनुसार निर्णय – तांत्रिक गुणांशिवाय पराभूत.

  VB – दुखापतीमुळे विजय.

  ST - तांत्रिक श्रेष्ठत्व – तांत्रिक गुणांशिवाय पराभूत आणि ८ (ग्रिको-रोमन) किंवा १० (फ्रीस्टाईल) गुणांच्या फरकाने विजयी.

  पुरूष फ्रीस्टाईल

  Table info: ॲथलीट, प्रकार, पात्रता, १६ जणांची फेरी, उपांत...

  ▼ पुरूष ग्रीको-रोमन

  Table info: ॲथलीट, प्रकार, पात्रता, १६ जणांची फेरी, उपांत...

  ▼ महिला फ्रिस्टाईल

  Table info: ॲथलीट, प्रकार, पात्रता, १६ जणांची फेरी, उपांत...

  गोल्फ

  भारतातर्फे तीन गोल्फ खेळाडू ऑलिंपिकसाठी पात्र ठरले. ११ जुलै २०१६ च्या आयजीएफ क्रमवारीनुसार त्यांच्या वैयक्तिक क्रिडाप्रकारांत सर्वोत्कृष्ट ६० खेळाडूंपैकी असलेले अनिर्बन लहिरी (क्र. ६२), शिव चौरसिया (क्र. २०७), आणि आदिरी अशोक (क्र. ४४४) हे खेळाडू थेट पात्र ठरले.

  Table info: ॲथलीट, प्रकार, १ली फेरी, २री फेरी, ३री फेरी...

  जलतरण

  भारताला आंतरराष्ट्रीय जलतरण फेडरेशन – FINA कडून ऑलिंपिकसाठी दोन जलतरणपटू (एक महिला आणि एक पुरूष) पाठवण्यासाठी आमंत्रण देण्यात आले.

  पुरूष

  Table info: ॲथलीट, प्रकार, हीट, उपांत्य, अंतिम...

  ▼ महिला

  Table info: ॲथलीट, प्रकार, हीट, उपांत्य, अंतिम...

  जिम्नॅस्टिक्स

  आर्टिस्टिक

  महिला

  भारत १९६४ नंतर पहिल्यांदाज ऑलिंपिकमधील आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्ससाठी पात्र होऊ शकला. ऑलिंपिकमधील अपारटस आणि ऑल राऊंड प्रकाराकरता दिपा कर्मकर पात्र ठरलेली ती पहिलीच महिला.

  Table info: ॲथलीट, प्रकार, पात्रता, अंतिम, अपार्टस...

  ज्युदो

  भारतातर्फे पुरूष मिडलवेट गटात (९० किलो) एक ॲथलीट ऑलिंपिकसाठी पात्र होऊ शकला. थेट पात्रता स्थानाबाहेर, ३० मे २०१६ च्या आयजेएफ विश्व क्रमावारी तालिकेमधील अग्रकमांकावर असणारा भारतीय ज्युडोका म्हणून अवतार सिंगने आशियामधून काँटिनेंटल कोटा मिळवला.

  Table info: ॲथलीट, प्रकार, ६४ जणांची फेरी, ३२ जणांची फेरी...

  टेनिस

  या स्पर्धेतील टेनिस खेळाच चार खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतील. हे चौघेही दुहेरी सामने खेळतील.

  Table info: खेळाडू, प्रकार, ३२ जणांची फेरी, १६ जणांची फेर...

  टेबल टेनिस

  ऑलिंपिकमधील टेबल टेनिस खेळात भारताच्या चार खेळाडूंचा समावेश झाला. २०१२ मध्ये निवड झालेले सौम्यजित घोष आणि मनिका बत्रा यांनी दक्षिण आशियातील खेळाडूंच्या क्रमावारीतील सर्वोच्च स्थानासहित ऑलिंपिकमधील आपले स्थान पक्के केले. त्याशिवाय अचंता शरत कमल आणि २००४ ऑलिंपिकमधील मौमा धास यांनीसुद्धा हाँग काँग येथे झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेमधील कामगिरीच्या जोरावर रिओ ऑलिंपिकमधील आपले स्थान पक्के केले.

  स्रोत : www.wikiwand.com

  Do you want to see answer or more ?
  Mohammed 9 day ago
  4

  Guys, does anyone know the answer?

  Click For Answer