if you want to remove an article from website contact us from top.

  2022 रोजी महाराष्ट्रातील किती व्यक्तिंना पद्म पुरस्कार मिळालेला आहे ?

  Mohammed

  Guys, does anyone know the answer?

  get 2022 रोजी महाराष्ट्रातील किती व्यक्तिंना पद्म पुरस्कार मिळालेला आहे ? from screen.

  Padma Awards 2022: महाराष्ट्राला 1 एक पद्मविभूषण, दोन पद्मभूषण आणि 7 पद्मश्री पुरस्कार प्राप्त; सुलोचना चव्हाण, बालाजी तांबे यांचा समावेश (See List)

  यावर्षी एकूण १२८ पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये 4 ‘पद्मविभूषण’, 17 ‘पद्मभूषण’ आणि 107 ‘पद्मश्री’ पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवरांमध्ये 34 महिलांचा समावेश आहे. 📰 Padma Awards 2022: महाराष्ट्राला 1 एक पद्मविभूषण, दोन पद्मभूषण आणि 7 पद्मश्री पुरस्कार प्राप्त; सुलोचना चव्हाण, बालाजी तांबे यांचा समावेश (See List).

  होममहाराष्ट्र

  Padma Awards 2022: महाराष्ट्राला 1 एक पद्मविभूषण, दोन पद्मभूषण आणि 7 पद्मश्री पुरस्कार प्राप्त; सुलोचना चव्हाण, बालाजी तांबे यांचा समावेश (See List)

  Padma Awards 2022: महाराष्ट्राला 1 एक पद्मविभूषण, दोन पद्मभूषण आणि 7 पद्मश्री पुरस्कार प्राप्त; सुलोचना चव्हाण, बालाजी तांबे यांचा समावेश (See List) यावर्षी एकूण १२८ पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये 4 ‘पद्मविभूषण’, 17 ‘पद्मभूषण’ आणि 107 ‘पद्मश्री’ पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवरांमध्ये 34 महिलांचा समावेश आहे.

  महाराष्ट्र टीम लेटेस्टली| Jan 25, 2022 10:47 PM IST

  Balaji Tambe | PC: Twitter

  देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्म पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. प्रतिभावंत गायिका प्रभा अत्रे यांना ‘पद्मविभूषण’ तर  प्रसिध्द उद्योजक नटराजन चंद्रशेखरन आणि सायरस पुनावाला यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाला.आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना मरणोत्तर ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाला असून त्यांच्यासह राज्यातील अन्य सहा मान्यवरांना ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात येते.

  गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी एकूण 4 मान्यवरांना ‘पद्मविभूषण पुरस्कार’ जाहीर झाले असून महाराष्ट्रातून प्रतिभावंत गायिका,संगित रचनाकार,लेखिका,प्राध्यापिका आणि विदुषी प्रभा अत्रे  यांना कला  क्षेत्रातील उल्लेखनीय  योगदानासाठी हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच,  प्रसिध्द उद्योजक नटराजन चंद्रशेखरन आणि सायरस पुनावाला यांना उद्योग व व्यापार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. देशातील एकूण 17 मान्यवरांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाले आहेत.

  सात मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार

  प्रसिध्द आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना वैद्यकीय क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच डॉ. भिमसेन सिंघल, डॉ. विजयकुमार डोंगरे आणि डॉ. हिंमतराव बावस्कर यांना वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी  पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी ज्येष्ठ लावणी गायिका व पार्श्वगीत गायिका सुलोचना चव्हाण आणि प्रसिध्द पार्श्व गायक सोनू निगम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी  अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. (हेही वाचा: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा; बिपिन रावत यांना पद्मविभूषण, सुंदर पिचाई यांना पद्मभूषण, तर नीरज चोप्राला पद्मश्री जाहीर)

  यावर्षी  एकूण १२८ पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये 4 ‘पद्मविभूषण’, 17 ‘पद्मभूषण’ आणि 107 ‘पद्मश्री’ पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवरांमध्ये 34 महिलांचा समावेश आहे. 10 अप्रवासी भारतीयांना हे मानाचे पुरस्कार जाहीर झाले असून 13 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत .

  Watch Related Videos

  Maharashtra Weather Forecast: विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी, हवामान खात्याचा अंदाज

  COMMENTS Tags:

  Balaji Tambe Maharashtra Padma Awards 2022 Padma Bhushan Padma Shri Sulochana Chavan Padma Vibhushan पद्म पुरस्कार 2022 पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री पुरस्कार पद्लाम पुरस्कार बालाजी तांबे महाराष्ट्र सुलोचना चव्हाण

  COMMENTS संबंधित बातम्या

  महाराष्ट्र

  Maharashtra-Karnataka Border Dispute: सांगली मधील जत तालुक्यातील 40 गावांना कर्नाटकात सामील करण्याचा विचार; CM Basavaraj Bommai यांच्या विधानानंतर राजकारण तापलं

  महाराष्ट्र

  Bullock Cart Race: राज्यातील बैलगाडा शर्यतीप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, काय होणार अंतीम फैसला?

  महाराष्ट्र

  Raosaheb Danve Statement: महाराष्ट्रात लवकरच मध्यावधी निवडणुका होतील, रावसाहेब दानवेंचे विधान

  महाराष्ट्र

  Sanjay Raut Statement: अनेक मुद्द्यांवरून शिवसेना आणि काँग्रेस पक्षात मतभेद आहेत, संजय राऊतांचे वक्तव्य

  स्रोत : marathi.latestly.com

  Padma Award 2022 : पद्म पुरस्कारांची घोषणा, सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्म विभूषण, तर काँग्रेस नेते गुलाम नबी आझादांचाही सन्मान

  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 मधील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सायरस पूनावाला, बालाजी तांबे, प्रभा अत्रे, राधेश्याम खेमका, बिपिन रावत, कल्याण सिंग, सोनू निगम, सुलोचना चव्हाण, डॉ. हिम्मतरावर बावस्कर आदींचा सन्मान करण्यात आला आहे.

  Padma Award 2022 : पद्म पुरस्कारांची घोषणा, सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्म विभूषण, तर काँग्रेस नेते गुलाम नबी आझादांचाही सन्मान

  Padma Award 2022 : पद्म पुरस्कारांची घोषणा, सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्म विभूषण, तर काँग्रेस नेते गुलाम नबी आझादांचाही सन्मान प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 मधील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सायरस पूनावाला, बालाजी तांबे, प्रभा अत्रे, राधेश्याम खेमका, बिपिन रावत, कल्याण सिंग, सोनू निगम, सुलोचना चव्हाण, डॉ. हिम्मतरावर बावस्कर आदींचा सन्मान करण्यात आला आहे.

  पद्म पुरस्कार

  टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सागर जोशी

  Jan 25, 2022 | 9:01 PM

  नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला 2022 मधील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सायरस पूनावाला (Cyrus Poonawala), बालाजी तांबे, प्रभा अत्रे, राधेश्याम खेमका, दिवंगत सीडीएस जनरल बिपीन रावत, कल्याण सिंग, सोनू निगम, सुलोचना चव्हाण, डॉ. हिम्मतरावर बावस्कर आदींचा सन्मान करण्यात आला आहे. त्याचबरोबर सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनाही पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.

  उद्या 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह देशभरात पाहायला मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 वर्षाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात सीडीएस बिपीन रावत यांना मरणोत्तरत पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. त्याचबरोबर कला क्षेत्रात प्रभा अत्रे यांना पद्म विभूषण, गायक सोनू निगमला पद्मश्री, आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

  पद्म विभूषण पुरस्कार :

  सीडीएस जनरल बिपीन रावत (मरणोत्तर)

  प्रभा अत्रे – कला

  कल्याण सिंह (मरणोत्तर)

  राधेश्याम खेमका (मरणोत्तर)

  पद्म भूषण पुरस्कार :

  सायरस पुनावाला – व्यापार आणि उद्योग

  नटराजन चंद्रशेखरन – व्यापार आणि उद्योग

  सत्या नडेला सुंदर पिचाई गुलाम नबी आझाद

  पद्मश्री पुरस्कार :

  बाळाजी तांबे (मरणोत्तर)

  विजयकुमार डोंगरे सुलोचना चव्हाण नीरज चोप्रा

  डॉ. हिम्मतराव बावस्कर

  सोनू निगम अनिल राजवंशी भिमसेन सिंगल

  इतर बातम्या :

  Maharashtra College Reopen : राज्यातील महाविद्यालयं 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार, कॉलेजबाबत नवे आदेश काय?

  BMC Election 2022 : ‘कमळ फुलणार की कोमेजणार हे निवडणुकीत कळेल’, महापौर पेडणेकरांचा भाजपवर पलटवार

  Non Stop LIVE Update

  स्रोत : www.tv9marathi.com

  पद्म पुरस्कार 2022: List of Padma Awards 2022 in Marathi

  पद्म पुरस्कार 2022: येथे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांचा सूची बाबत माहिती मिळावा आणि MPSC परीक्षेचा तयारी साठी मदद मिळावा. List of Padma Awards 2022 in Marathi, Download PDF

  पद्म पुरस्कार 2022

  73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, भारत सरकारने पद्म पुरस्कार 2022 ची घोषणा केली. या वर्षी, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 128 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे, ज्यात दोन जोडीचा (Duo Cases) समावेश आहे.

  हेलिकॉप्टर अपघातात मरण पावलेले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना मरणोत्तर पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे.

  सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला, भारत बायोटेकच्या कृष्णा एला आणि सुचित्रा एला, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांची पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

  गायक सोनू निगम आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

  Note: 

  घोषणा कोण करते? भारत सरकार

  पुरस्कार प्रदान कोणाकडून केले जातात? राष्ट्रपती

  महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार 2022

  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने राज्यातील दहा पुरस्कारांसह 128 पद्म पुरस्कारांची घोषणा केली.

  ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

  टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन आणि पूनावाला उद्योग समूहाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

  महाराष्ट्रातून एका व्यक्तीला पद्मविभूषण, 2 पद्मभूषण आणि 7 पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

  यातील डॉ.बालाजी तांबे यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे.

  महाराष्ट्रातील पद्म पुरस्कारांची यादी खाली दिली आहे:

  महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार 2022

  पद्मविभूषण

  प्रभा अत्रे (ज्येष्ठ शास्त्रीय गायिका)

  पद्मभूषण

  नटराजन चंद्रशेखरन (‘टाटा’ सन्सचे अध्यक्ष)

  सायरस पुनावाला (‘पूनावाला उद्योग समूहा’चे अध्यक्ष)

  पद्मश्री

  डॉ. हिंम्मतराव बावस्कर (विंचू दंशावरील संशोधन)

  सुलोचना चव्हाण (लावणीसम्राज्ञी)

  सोनू निगम (गायक)

  अनिल राजवन्सी (निंबकर अ‍ॅग्रीकल्चर रिसर्च इन्सिटय़ूटचे संचालक, फलटण)

  डॉ. विजयकुमार डोंगरे (वैद्यकीय सेवा)

  डॉ. भिमसेन सिंघल (वैद्यकीय सेवा)

  डॉ. बालाजी तांबे : मरणोत्तर (आयुर्वेद)

  पद्म पुरस्कार 2022 ची यादी/ List of Padma Awards 2022

  खालील यादीमध्ये 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

  यापैकी 34 पुरस्कार विजेते महिला आहेत, 10 परदेशी/एनआरआय/पीआयओ/ओसीआय श्रेणीतील आणि 13 मरणोत्तर पुरस्कार विजेते आहेत.

  पद्मविभूषण (Padma Vibhushan)

  खालील तक्त्यामध्ये 2022 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांची नावे दिली आहेत:

  पद्मविभूषणअनुक्रमांकनावक्षेत्रराज्य/देश

  1 प्रभा अत्रे कला महाराष्ट्र 2

  श्री राधेश्याम खेमका

  (मरणोत्तर) साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश 3 जनरल बिपिन रावत (मरणोत्तर) नागरी सेवा उत्तराखंड 4 श्री कल्याण सिंह (मरणोत्तर) सार्वजनिक व्यवहार उत्तर प्रदेश

  2022 मधील पद्मपुरस्कार विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेली पीडीएफ डाउनलोड करावी:

  पद्म पुरस्कार 2022, Download PDF मराठीमध्ये

  Related Important Articles:

  महाराष्ट्रातील शहरेसंख्या मालिकेची मूलभूत माहितीमहाराष्ट्रीय पारंपरिक पोशाखभारतातील क्षेपणास्त्र तंत्रज्ञानकार्बन संयुगेभौतिकशात्रातील काही मूलभूत संज्ञाअणुसंरचनामहाराष्ट्रातील मृदाMore From Us:

  Maharashtra Static GK 

  MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English

  Important Government Schemes For MPSC 

  NCERT Books for MPSC State Exam 2022

  Maharashtra State Board Books PDF

  MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

  Download BYJU'S Exam Prep App

  Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF's & more, Join our Telegram Group

  Join Now

  स्रोत : byjusexamprep.com

  Do you want to see answer or more ?
  Mohammed 8 day ago
  4

  Guys, does anyone know the answer?

  Click For Answer